Sindhudurg, Maharashtra · Vengurla

Vengurla circle rate 2025-26

₹87,45,900 per sq m · highest published rate · range ₹910 – ₹87,45,900 9% above the Sindhudurg average

All published rates

All rates in ₹ per sq m.

Sub-zone Open land Residential Office Shops Industrial
1/1 -अ) म्युनिसिपल पूर्व हद्दीपासून पश्चिमेकडे मेन रोडने खेर्डेकर कॉलेज पर्यंतचा मेन रोडच्या दोन्ही बाजूस दर्शनीभाग असलेल्या मि ₹3,500 ₹30,400 ₹34,900 ₹39,200 ₹34,900
1/10-फ) ना विकास विभाग अंतर्गत प्र.हे. ₹57,71,000 — — — —
1/10/A- फ) ना विकास विभाग अंतर्गत प्र.चौ.मी. ₹960 — — — —
1/11-ग) उत्तरेकडे बंदरपासून पोस्ट नाक्यापर्यंतचा मेन रोडचा भाग , पश्चिम व दक्षिणेकडे समुद्र किनारा आणि पूर्वे कडे पोस्ट नाक्यापासून दक्षिणेकडे सर्वे क्र. 704 व 701 च्या पूर्व हदृदीपासून म्यून्सीपल दक्षिण हद्दीपर्यंत यामधील सर्व मिळकती. ₹2,370 ₹23,800 ₹28,400 ₹34,000 ₹28,400
1/12-ह) उत्तरेकडील पोस्ट नाक्यापासून खर्डेकर कॉलेजपर्यंतचा भाग , पूर्वेकडे खर्डेकर कॉलेजपासून दक्षिण बाजूस सेन्ट लूक हॉस्पीटल पासून नाल्यापर्यंतचा भाग दक्षिणेकडे समुद्रास मिळेपर्यंत नाल्याचा उत्तर भाग व पश्चिमेकडे पोस्ट नाक्यापासून दक्षिण बाजूस सर्वे क्र. 704 व 701 च्या पूर्व हदृदीपासून समुद्रानजीकचा भाग यामधील सर्व मिळकती. ₹3,300 ₹30,900 ₹35,600 ₹38,800 ₹35,600
1/13-ज) उत्तरेस नाल्यापासून सेंट लुक हॉस्पीटलचे पूर्व भागापर्यंत दक्षिंणेस व पश्चिमेस म्यू. हद्द व पूर्वेस वार्ड क्र.18 व 20 ची पूर्व हद्द (कॅम्प भाग) ₹3,090 ₹31,100 ₹35,800 ₹39,300 ₹35,800
1/14-ल) म्यू वार्ड क्र.15,16 व 17 (पूर्ण) मधील भटवाडी महसूल गांवाचा भाग ₹2,770 ₹27,700 ₹31,900 ₹38,700 ₹31,900
1/15-ल) ना विकास विभाग अंतर्गत प्र.हे. ₹56,34,900 — — — —
1/15/A- ल) ना विकास विभाग अंतर्गत प्र.चौ.मी. ₹940 — — — —
1/2-ब) मेन रोडच्या खेर्डेकर कॉलेजपासून पश्चिमेकडे पोष्ट नाक्यापर्यंतचा भाग या भागातील मेन रोडच्या दोन्ही बाजूस दर्शनी भाग असलेल्या मिळकती. ₹3,090 ₹33,800 ₹39,000 ₹43,100 ₹39,000
1/3-क) मेन रोडच्या पोस्टनाक्यापासून पश्चिमेकडे बंदर रेस्ट हाऊस पर्यंतचा भाग - या रस्त्याच्या दोन्ही बाजूस दर्शनी भाग असलेल्या मिळकती ₹2,500 ₹23,800 ₹27,900 ₹33,900 ₹27,900
1/4-क) ना विकास विभाग प्र.चौ.मी. ₹1,090 — — — —
1/4/A-क) ना विकास विभाग प्र.हे. ₹65,40,000 — — — —
1/5-ड) उत्तरेकडे नगरपालिका उत्तर भाग , पूर्वेकडे मालवणकडे जाणारा रस्ता ( उत्तर हददीपासून खर्डेकर रोडला मिळेपर्यंतचा भाग, दक्षिणेकडे बंदरापासून निघणारा मेनरोड आवासवाडीच्या दक्षिणेकडून खर्डेकर रोड मालवण रोडला मिळेपर्यंतचा भाग, व पश्चिमेकडे समुद्रकिनारा ( म्यून्सीपल हदृ) यामधील मिळकती वरील ब व क भाग वगळून . ₹2,790 ₹22,900 ₹27,000 ₹31,100 ₹27,000
1/6-ड) ना विकास विभाग प्र.चौ.मी. ₹910 — — — —
1/6-ड) ना विकास विभाग प्र.हे. ₹54,42,100 — — — —
1/6/A- ड) ना विकास विभाग प्र.हे. ₹54,60,000 — — — —
1/6/B-ड) ना विकास विभाग प्र.चौ.मी. ₹910 — — — —
1/7-ई) पश्चिमेला मालवण रस्ता ( खर्डेकर रोड पासून निघून उत्तरेस म्यून्सीपल हददीपर्यंत ) दक्षिणेस खर्डेकर रोड व पुढे मेन रोड खर्डेकर कॉलेज पर्यंत, पूर्वेस खर्डेकर कॉलेजचे पश्चिम बाजूकडील उत्तरेकडे सर्व्हे नंबर 76 व 72 मधून जाणारा रस्ता व उत्तरेस नगरपरीषद उत्तर हदद - भाग ( यामधील मिळकती वरील - ड भागातील मिळकती सोडून ) ₹2,730 ₹26,100 ₹30,700 ₹35,400 ₹30,700
1/8-ई) ना विकास विभाग प्र.चौ.मी. ₹1,080 — — — —
1/8-ई) ना विकास विभाग प्र.हे. ₹87,45,900 — — — —
1/8/A- ई) ना विकास विभाग प्र.हे. ₹64,80,000 — — — —
1/8/B-ई) ना विकास विभाग प्र.चौ.मी. ₹1,460 — — — —
1/9-फ) पश्चिमेकडे खेर्डेकर कॉलेजचे पश्चिम बाजूकडून उत्तरेकडे सर्वे न. 76 व 72 कडे जाणारा रस्ता, उत्तरेकडे म्यून्सीपल हदद मेन रोडपर्यंत व दक्षिणेकडे खर्डेकर काॅलेजपासून पूर्वेकडे म्यून्सीपल पूर्व हददीपर्यंतचा मेन रोड भाग ( यामधील वरील अ - भागातील मिळकती वगळता इतर सर्व मिळकती.) ₹2,660 ₹24,700 ₹29,400 ₹35,300 ₹29,400
1/9/A/1-ना विकास विभाग प्र.चौ.मी. ₹1,060 — — — —
1/9A- ना विकास विभाग प्र.हे ₹63,53,600 — — — —

Financial year 2025-26. Last updated September 27, 2026.

What this rate means for a buyer

At this rate, a 1,000 sq ft (about 93 sq m) property in Vengurla has a minimum registrable value of about ₹31,43,400. Stamp duty is charged on this figure or on your agreed price, whichever is higher.

More localities in Sindhudurg

All Sindhudurg localities →

Rates shown are compiled from government notifications for reference only. Always confirm the applicable rate with the local sub-registrar office before registering a property.