Sindhudurg, Maharashtra · Sawantwadi

Sawantwadi circle rate 2025-26

₹95,50,380 per sq m · highest published rate · range ₹1,250 – ₹95,50,380 24% above the Sindhudurg average

All published rates

All rates in ₹ per sq m.

Sub-zone Open land Residential Office Shops Industrial
1/1 - अ) मुंबई गोवा रस्ता म्युनिसिपल उत्तर हददीपासून गोविंद टॉकिज पर्यंतचा भाग रस्त्याच्या दोनही बाजूस दर्शनी भाग असलेल्या मिळकत मौजे कोलगाव ₹3,650 ₹29,700 ₹34,100 ₹37,400 ₹34,100
1/1-अ- अ) मुंबई गोवा रस्ता म्युनिसिपल उत्तर हददीपासून गोविंद टॉ?किज पर्यंतचा भाग रस्त्याच्या दोनही बाजूस दर्शनी भाग असलेल्या मिळक त ( मौजे कोलगांव) ₹3,660 ₹24,700 ₹29,500 ₹35,600 ₹29,500
1/10-ज) उत्तरेकडील पश्चिमेस म्यून्सीपल हददीपासून चर्च व विश्रामगृहाच्या उत्तर बाजूने तलावाच्या दक्षिण टोकापर्यंत रस्ता पूर्वेकडे तलावाच्या दक्षिण टोकापासून मुंबई गोवा रोड ते म्यून्सीपल दक्षिण हददीपर्यंत दक्षिणेकडे व पश्चिमेकडे म्यून्सीपल हदद या मधील सर्व मिळकती. ( मौजे माजगांव ) ₹3,360 ₹31,600 ₹36,400 ₹41,600 ₹36,400
1/11-ल) उत्तरेस वॉर्ड क्र.22 ची उत्तर हदद जुना बाजार रस्ता आत्मेश्रवर मंदीर तळे ते कालेगाव दरवाजा ते गवळी नाका , पूर्वेस गवळी नाका ते एस.टी.स्टँड तलावाची पश्चिम बाजू विश्रामगृहापर्यंत दक्षिणेस विश्रामगृह ते चर्च ते उत्तर बाजूकडून पश्चिमेस म्यून्सीपल पश्चिम हदृदीपर्यंत , पश्चिमेस म्यून्सीपल पश्चिम हदृदीचा भाग ₹4,130 ₹34,300 ₹39,700 ₹45,500 ₹39,700
1/12-म) उत्तरेस पश्चिमेस म्युन्सीपल उत्तर व पश्चिम हदृद पूर्वेस मुंबई गोवा रोड, म्यून्सीपल उत्तर हदृदीपासून कोलगोव दरवाजापर्यंत व दक्षिणेकडे जुना बाजार रस्ता, आत्मेश्चर मंदीर ते तळे पासून म्युन्सिपल पश्चिम हदृदीपर्यंत यामधील सर्व मिळकती.( मौजे भोम ) ₹3,730 ₹28,700 ₹32,900 ₹38,500 ₹32,900
1/13-ना विकास विभाग : नाविकास विभागातील स.नं. हे भागश: असल्याने देण्यात आलेले नाहीत प्र.चौ.मी. ₹1,250 — — — —
1/13-ना विकास विभाग : रस्त्यापासून अंतर्गत भागातील प्र.हे. ₹89,42,700 — — — —
1/13/A-ना विकास विभाग : नाविकास विभागातील स.नं. हे भागश: असल्याने देण्यात आलेले नाहीत प्र.हे. ₹75,00,000 — — — —
1/13/B- ना विकास विभाग : रस्त्यापासून अंतर्गत भागातील प्र.चौ.मी. ₹1,490 — — — —
1/14- मौजे कोलगांव ₹3,390 ₹25,600 ₹29,800 ₹36,000 ₹29,800
1/2-ब) मुंबई गोवा रस्ता गोविंद टॉकिज पासून एस.टी.स्टॅड तलाव मेन रोड व विश्रामगृहापर्यंतचा भाग रस्त्याच्या दोनही बाजूस दर्शनी भाग असलेल्या मिळक ती व तलावाच्या पश्चिम काठापर्यंतचा भाग यामधील मिळकती ₹6,000 ₹38,300 ₹44,200 ₹52,400 ₹44,200
1/3-क) मुंबई गोवा रस्ता विश्रामगृहापासून गोव्याकडे व आरोंदंाकडे जाणऱ्या रस्त्यावर दक्षिंण म्युनिसिपल हद्दीपर्यंतचा भाग मौजे कोलगाव ₹4,760 ₹30,700 ₹35,300 ₹44,700 ₹35,300
1/4-ड) सावंतवाडी बेळगाव रस्ता - गवळी नाक्यापासून उमरळ देवस्थान नाक्यापर्यंतचा भाग रस्त्याच्या दोन्ही बाजूस दर्शनी भाग असलेल्या मिळकती. ₹3,160 ₹26,800 ₹30,700 ₹36,000 ₹30,700
1/5-इ) उत्तरेस म्युनिसिपल हद्द, पुर्वेस म्युनिसिपल हद्द दक्षिंणेस गवळी नाक्यापासून बेळगांव रस्ता, पश्चिमेस म्यु. उत्तर हद्दीपासून गवळी नाक्यापर्यंतचा मुंबई - गोवा रस्ता यामधील मिळकती.मौजे कोलगाव ₹4,400 ₹30,900 ₹35,400 ₹40,800 ₹35,400
1/6-फ) उत्तरेस गवळी नाका ते उपरळ देवस्थानमधील बेळगांव रस्ता पश्चिमेस गवळी नाक्यापासून दक्षिणेस एस.टी. स्टँड, कोर्ट सासवेल वाडा कार्यकारी अभियंता कार्यालय पर्यंतचा रस्ता , दक्षिणेस कार्यकारी अभियंता कार्यालयापासून पूर्व बाजूस आबासाहेब पाटणकर घरापर्यंत भाग व पूर्वेस पाटणकर घरापासून उत्तरेस श्री. रमाकांत पावसकर यांचे घरापर्यंत नाल्याच्या कडेने उपरळ देवस्थान पर्यंत या हद्दीतील सर्व मिळकती. ₹4,680 ₹32,300 ₹37,100 ₹41,400 ₹37,100
1/7-ग) उत्तरेस उपरळ देवस्थानपासून बेळगांव रोडने पूर्व म्यून्सीपल हददीपर्यंत पूर्वेस म्यून्सीपल पूर्व हदद दक्षिणेस आबासाहेब पाटणकर घरापासून पूर्वेस ओटेवो रोडने म्यून्सीपल हददीपर्यंत व पश्चिमेकडे पाटणकर घर , पावसकर घर ते नाल्याच्या बाजूने उपरळ देवस्थान पर्यंत या मधील सर्व मिळकती. ₹3,380 ₹33,200 ₹36,000 ₹41,100 ₹36,000
1/8-ग) उत्तरेस उपरळ देवस्थानापासून बेळगांव रोडने पूर्व म्यू. हददीपर्यंत पूर्वेस म्यून्सीपल हददीपर्यंत पूर्वेस म्यून्सीपल पूर्व हदद, दक्षिणेस आबासाहेब पाटणकर घरापासून, पूर्वेकडे ओटवणे रोडने म्यु. हददीपर्यंत व पश्चिमेकडे पावसकर घर ते नाल्याच्या बाजूने उपरळ देवस्थानापर्यंत यामधील सर्व मिळकती. ना विकास विभाग , ना विकास विभागातील स.नं. हे भागशा असल्याने देण्यात आलेले नाहीत. ₹95,50,380 — — — —
1/8/A-ग) उत्तरेस उपरळ देवस्थानापासून बेळगांव रोडने पूर्व म्यू. हददीपर्यंत पूर्वेस म्यून्सीपल हददीपर्यंत पूर्वेस म्यून्सीपल पूर्व हदद, दक्षिणेस आबासाहेब पाटणकर घरापासून, पूर्वेकडे ओटवणे रोडने म्यु. हददीपर्यंत व पश्चिमेकडे पावसकर घर ते नाल्याच्या बाजूने उपरळ देवस्थानापर्यंत यामधील सर्व मिळकती. ना विकास विभाग , ना विकास विभागातील स.नं. हे भागशा असल्याने देण्यात आलेले नाहीत. ₹1,590 — — — —
1/9-ह) उत्तरेकडील कार्यकारी अभियंता कार्यालयापासून आबासाहेब पाटणकर घर ते ओटेवो रोड म्यून्सीपल पूर्व हददीपर्यंत पूर्वेकडे व दक्षिणेकडे म्यूनन्सीपल पूर्व व दक्षिण हददीचा भाग, पश्चिमेकडे कार्यकारी अभियंता कार्यालय ते तलावाच्या पूर्व बाजूने कॉटेज हॉस्पीटलचे पश्चिमेकडून जेलचे पश्चिमेकडून गोवा रोडने म्यून्सीपल दक्षिण हदृदीपर्यंतचा भाग यामधील सर्व मिळकती.( मौजे माजगांव ) ₹3,180 ₹32,000 ₹36,700 ₹43,100 ₹36,700

Financial year 2025-26. Last updated September 27, 2026.

What this rate means for a buyer

At this rate, a 1,000 sq ft (about 93 sq m) property in Sawantwadi has a minimum registrable value of about ₹35,61,900. Stamp duty is charged on this figure or on your agreed price, whichever is higher.

More localities in Sindhudurg

All Sindhudurg localities →

Rates shown are compiled from government notifications for reference only. Always confirm the applicable rate with the local sub-registrar office before registering a property.